Every Child Counts campaign was covered by Marathi newspaper Maharashtra Times on 6th February 2012.
सहावं वरीस शाळेचं!
एज्युकेशन हब, आयटी-बीटीचे शहर म्हणून दिवसागणिक विस्तारणाऱ्या पुण्यात शालाबाह्य मुलांचे प्रमाण 'लक्षणीय' आहे. शिक्षण हक्क कायदा, सर्व शिक्षण अभियान यासारख्या योजना कागदावर परफेक्ट दिसत असल्या तरी मुलांना शाळेपर्यंत आणण्यात त्या कमी पडत आहेत. त्यामुळेच आता केवळ सरकारी यंत्रणांवर या मुलांची जबाबदारी ढकलून न देता सहा वर्षाच्या प्रत्येक मुलाला येत्या जूनमध्ये शाळेच्या दारापर्यंत नेऊन पोचविण्यासाठी 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' हे विशेष शहरव्यापी अभियान हाती घेण्यात आले आहे...
'महाराष्ट्र टाइम्स'च्या वेबसाइटवर संपूर्ण बातमी वाचा - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11770831.cms
No comments:
Post a Comment