Friday, December 16, 2011

एकेक मूल मोलाचे...

एकेक मूल मोलाचे
भविष्य घडवील राष्ट्राचे
शोधून शोधून काढा
शाळेत त्याला धाडा

घरी दारी रस्त्यावरी
कुठेही मूल दिसले तरी
शाळेत जाते का ते विचारा
नसल्यास आम्हाला फोन करा

सगळे मिळून सगळीच्या सगळी मुले शाळेत घालूया
पहिला नंबर मिळवूया

- रजनी परांजपे

No comments:

Post a Comment