Saturday, April 23, 2016

शालाबाह्य मुलांसाठी हेल्पलाईन 986-000-8070


आता शालाबाह्य मुलांची माहिती कळवा 986-000-8070 या हेल्पलाईन नंबरवर.
तुमच्या मदतीने शालाबाह्य मुले शालेय शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतील.
चला, प्रत्येक मुलाला त्याचा शिक्षण घेण्याचा हक्क मिळवून देऊ!

No comments:

Post a Comment