Friday, July 20, 2012

शाळेची सुरूवात - डॉ. प्रकाश आमटे

चंद्रपूर जिल्ह्यातल्या भामरागड परिसरात 'माडिया गोंड' आदिवासींसोबत काम करतानाचे अनुभव डॉ. प्रकाश आमटे यांनी आपल्या 'प्रकाशवाटा' या पुस्तकात लिहिले आहेत. या आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचं, त्यांची पिळवणूक थांबवण्याचं, आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून देण्याचं स्वप्‍न बाबा आमटेंनी पाहिलं होतं. त्यासाठी 'शिक्षण' हेच एकमेव माध्यम समोर दिसत होतं. हेमलकशाच्या भागात शाळा सुरू करताना त्यांना आलेल्या अडचणी आणि त्यावरचे उपाय त्यांनी 'प्रकाशवाटा'मध्ये लिहिले आहेत. १९७६ साली आदिवासींसाठी शाळा सुरू करताना आलेल्या अडचणी आणि २०१२ साली पुण्यासारख्या शहरात मुलांना शाळेपर्यंत पोचविण्यात येणार्‍या अडचणी यांत कमालीचं साधर्म्य आढळतं...

प्रकाशवाटा - १

प्रकाशवाटा -२

प्रकाशवाटा -३

प्रकाशवाटा -४

प्रकाशवाटा -५

No comments:

Post a Comment